Marathi Social Network - An overview moreAn overview of Marathi Social Network sites. Published in the 2011 Diwali issue of Prahar magazine. |
55 views |
जन ांच प्रव हो
फे सबुक , ट्ववटर य ांस रखी सांकेतस्थळां1 गेल्य क ही वष ांत च ांगलीच फोफ वली आहेत . ‘सोशल नेट वर्ककग’ ह शब्द एके क ळी सम जश स्त्र य ज्ञ नश खेत जनसमूह ांच्य आपस ांतल्य सांबांध ांच्य ट्वश्लेषण स ठी व परल ज त असे; आज तो फक्त फे सबुक आट्ण ट्ववटरच्य सांदभ ातच व परल ज तो, असां म्हणत येईल. स्वत:च्य घटस्फोट ची (ककव ‘ब्रेक अप’ची) ज हीर व च्यत करण्य प सून र जकीय क् ांती घडवून आणण्य पयांत अनेक गोष्टींस ठी आज हे नवां स म ट्जक सांव दज ळां2 व परलां ज त आहे. प श्च त्य य जग मध्ये त्य य बद्दल पुष्कळ ट्वश्लेषण आट्ण चर्ववतचवाणदेख ील होत आहे. य ल सम ांतर असां एक मर ठीजन ांचां सांव दज ळां आहे. आजक ल मर ठी जग त त्य य ची दखल घेतली ज त आहे, पण त्य य चां ट्वश्लेषण म त्र फ रसां होत न ददसत न ही. य लेख त य सम ांतर जग च थोड आढ व घेण् य च प्रयत्न के ल आहे. जगभर पसरलेल मर ठी सम ज गेल्य क ही वष ांत झप ट्य नां सांगणकस क्षर झ ल . स यबर कॅ फे , ऑदफस तलां ककव घरचां इांट रनेट कनेक्शन अशी मजल दरमजल करत अगदी मोब ईल फोनवरूनही ‘ऑनल ईन’ र हू ल गल . आांतरज ल वरचां3 ट्वश्व पूवी प्र मुख्य नां इांग्रजीत होतां. गेल्य क ही वष ांत फोफ वलेल्य युट्नकोड तांत्र मुळे म त्र भ रतीय भ ष ांत अट्भव्यक्त होणां सोपां झ लां. त्य य तल्य प्रम णीकरण मुळे गूगलवर मर ठीतून शोध घेणां शक्य झ लां. आज मर ठी भ षेतल्य ट्वदकपीट्डय वर 4 ट्वट्वध ट्वषय ांतले सुम रे ३५,००० लेख उपलब्ध आहेत . अट्धक ट्धक म ट्हती ट्तथे उपलब्ध व्ह वी य स ठी जगभर तली उत्य स ही मर ठी मांड ळी झटत आहेत. मर ठीत आत हज रो अनुददनीकते5 क यारत आहेत 6. फे सबुक आट्ण ट्ववटरवरदेख ील युट्नकोड व परून मर ठीत ट्लट्हण रे हज रो लोक आहेत. मर ठी भ षेत व्यक्त होण्य स ठी आट्ण आांतरज ल वरच्य हज रो मर ठी भ षक ांपयांत पोहोचण्य स ठी अशी सुलभ स धनां ट्मळणां ही एक क् ांट्तक रक घटन आहे. अथ ात, अट्भव्यक्त होण्य च्य अश ट्वट्वध म ध्यम ांन आप पल्य अांगभूत मय ाद सुद्ध आहेत. उद हरण था, अनुददन्य हज रो असल्य तरीही त्य य ट्नयट्मत व चण रे लोक असतीलच असां न ही. आपल्य ल व च यल आवडेल असां लेख न कोण कोण करतां हे शोधून क ढणां सोपां न ही. फे सबुक ककव ट्ववटरवर तुमचे शेकडो ‘ट्मत्र’ असले, तरी ती म ध्यमां छोट्य त त्य क ट्लक अट्भव्यक्तीस ठी (ब ईवस) प्र मुख्य नां व परली ज त त. य मय ाद नसण रां एक म ध्यम मर ठी आांतरज ल मध्ये आपलां स्थ न टटकवून आहे. मर ठी चच ास्थळां ककव सांव दस्थळां असां त्य य ल ढोबळम न नां सांबोधत येईल. ट्मसळप व , उपक्म, म यबोली, मनोगत , ऐलपैल, मी मर ठी अश न व ांची ही क ही ह त च्य बोट ांवर मोजत येण री सांकेतस्थळां सध्य पुष्कळ लोकट्प्रय आहेत. जगभर तले हज रो मर ठीभ षक य ांचे सदस्य आहेत. त्य य ांन ट्वट्वध ट्वषय ांवर गद्य-पद्य ट्लख ण इथे करत येतां. मोठ्य सदस्यसांख्येमुळे आपोआप त्य य ट्लख ण ल मोठ व चकवगा ट्मळतो. त्य य मुळे अनेक अनुददनीकते आपलां ट्लख ण इथेसुद्ध आहेत . इथे प्रक ट्शत होण ऱ्य ट्लख ण वर सदस्य तत्य क ळ प्रट्तदक्य ट कू ल गले आहेत. क ही लोक तर इथल्य देऊ शकत त ; नव्हे, अनेक उत्य स ही सदस्य ांच्य ट्लख ण मुळेच मर ठी आांतरज लट्वश्व त अल्प वधीत सुपटरट्चत झ ले आहेत आट्ण आत प रांपटरक म ध्यम ांतही ट्लट्हते होत प्रट्तदक्य ांमुळे ही स्थळां गजबजलेली असत त. कोणत्य य ही सांव दम ध्यम तून होण ऱ्य अट्भव्यक्तीमधून त्य य त्य य सम ज चां क हीएक ट्चत्र उभां र हत असतां. मर ठी सांव दस्थळ ांमधून मर ठी सम ज चां जे ट्चत्र उभां र हतां त्य य च आढ व य लेख त घेतलेल आहे. य तल्य प्रत्य येक सांकेतस्थळ ल आप पल चेहर आहे, पण त्य य ांच्य तल्य य तुलन त्य मक फरक त पडण्य च य लेख च उद्देश न ही. त्य य मुळे य म ध्यम च्य एकां दर स्वरुप च च ट्वच र इथे के ल आहे. आकडेव रीमधून ट्वश्लेषण करण्य च ही य लेख च उद्देश न ही. त्य य मुळे लेख त क ही प्रम ण त सरसकटीकरण7 अपटरह या आहे.
1 2 3 4 5 6 7
वेब स ईवस सोशल नेटवका इांटरनेट
http://mr.wikipedia.org
ब्लॉगर; अनुददनी – ब्लॉग उद : http://marathiblogs.net/ इथे सुम रे अडीच हज र सांलग्न ब्लॉग्ज ददसत त. जनरल यझेशन
1
आपलां ट्लख ण हज रो लोक ांपयांत पोहोचवणां आांतरज लपूवा क ळ त ट्ततकां सां सोपां नव्हतां. वृत्तपत्रां , ट्नयतक ट्लकां अशी अट्भव्यक्तीची उपलब्ध म ध्यमां कोणतां ट्लख ण प्रक ट्शत कर यचां य बद्दल आप पल्य पद्धतीनां ट्हशेबी ककव आग्रही होती. अगदी व चक ांच्य पत्र ांस रख्य , म्हणजे तुलनेनां अट्धक लोक ट्भमुख अट्भव्यक्तीतदेख ील सांप दकीय ट्नवडीची मोठी च ळणी असे. आांतरज ल नां हे बदलून त्य य चां क ही प्रम ण त लोकश हीकरण के लां. क ही प्रम ण त म्हणण्य चां एक क रण असां, की आांतरज ल वर जय ांच ट्नत्य य व वर असतो असे मर ठी लोक हे प्र मुख्य नां न गरी भ ग ांतले, ट्नयट्मत वीजसेव आट्ण तीवर च लण री मह गडी उपकरणां परवडण रे असत त , हे आपलां आजचां व स्तव आहे. दुसरां क रण असां, की य चच ास्थळ ांवरही थोड बहुत सांप दकीय अांकुश असतो. त्य य मुळे एख द्य आधुट्नक उद रमतव दी लोकश हीत अस वेत त्य य हून क हीसे अट्धक ट्नबांध इथल्य अट्भव्यक्तीवर असत त. य सांव दस्थळ ांचां एक सम ांतर ट्वश्व आहे हे इथे प्रवेश के ल्य के ल्य लक्ष त येतां , क रण इथे व पर यची एक वेगळी गटट्वट्शष्ट भष
8
आहे. त्य य तल क ही भ ग ह व्र त्य यभ ष य प्रक र तदेख ील मोडेल. इथल्य भ षेच एक भ ग म्हणजे इथली सांट्क्षप्तरूपां.
तुमच्य लेख वर प्रट्तदक्य देत न कु णीतरी ‘पुलेशु’ असां म्हणतां. त्य य च अथा ‘पुढच्य लेख न ल शुभेच्छ ’ अस असतो. ‘शोन हो’ म्हणजे ‘शोभत न ही हो’. कधीकधी हे सांट्क्षप्तरूप म्हणजे इांग्रजीतून शब्दश: आलेलां आट्ण म्हणून गांमतीशीर व टण रां रूप ांतर असतां. उद : ‘ह.घ्य . ’ म्हणजे ‘हलक्य ने घ्य ’ (‘टेक इट ल ईटली’) आट्ण ‘रच्य कने’ म्हणजे ‘रस्त्य य च्य कडेने’ (‘ब य द वे’). सांट्क्षप्तरूप ांव्यट्तटरक्त य भ षेच दुसर भ ग म्हणजे ‘कट्ट ’छ प भ ष . उद : पुष्कळ क ही ट्लह यचां आहे, पण ते ट ईप कर यच (म्हणजे टांक यच ) कां ट ळ आल आहे, असां म्हणण्य च एक सोप म गा म्हणजे के वळ एवढांच टांक यचां: ‘टांक ळ ’. ककव ‘इनो घ्य ’: ‘तुम्ही म झ्य वर (ककव आमच्य वर) जळत आह त ते ददसतांय ’ हे स ांगण्य स ठी ‘इनो घ्य ’ ( म्हणजे जळजळ कमी होईल) असां म्हणत त. एख द्य नां खूप ख लच्य प तळीच प्रट्तस द ददल असेल , आट्ण तुम्ह ल त्य य प तळील ज यचां नसेल , तर तुम्ही अश म णस ल व ढददवस च्य शुभेच्छ , म्हणजेच ‘ह्य पी बड्डे’ देऊ शकत . फे सबुक ककव ट्ववटरस रखां इथे एख दी सणसणीत ट्शवी ह सडू न मोकळां होत येत न ही (क रण अपशब्द स म न्यत: सांप ददत होत त); मग ‘बसवल टेम्पोत ’ म्हणत येतां. म्हणजे क य ते कळलां नसेल , तर क न ांन स ध रण अशीच ऐक यल येईल अशी ट्शवी कोणती अस जर ट्वच र करून प ह . (हेच ट्तथे ज हीर ट्वच र ल तर ‘अभ्य स व ढव !’ अशी कोपरखळी ट्मळेल.) पण अश व्र त्य यभ षेव्यट्तटरक्त नेहमीच्य व पर स ठी प टरभ ट्षक शब्दही इथे रुजवले ज त त. उद : आांतरज ल , सांकेतस्थळ, अनुददनी, ट्वद प्रस रम ध्यम ांत ट्ततके से ददसत न हीत. इथल्य ट्वश्व च अजून एक रोचक भ ग म्हणजे इथली आभ सी व्यट्क्तमत्य वां. फे सबुकवर खोट्य ककव टोपणन व नां व वरण रे क ही लोक आहेत , पण बव्हांशी खऱ्य न व नां व वरण्य च प्रघ त आहे10 . मर ठी सांव दस्थळ ांवर म त्र टोपणन व नां व वरण्य च प्रघ त आहे. तुमच्य कडे लोक ांचां लक्ष वेधून घेण् य स ठी खुसखुशीत टोपणन व घेणां ही एक क्लृप्ती असते. य आभ सी जग तलां तुमचां व्यट्क्तमत्य व इतर ांन कसां ददस वां य ची ती एक झलकसुद्ध असते. नमुन्य द खल ही क ही टोपणन वां प ह : पांग (उफा पांट्डत ग ग भट्ट), छोट डॉन , ट रझन , बेसनल डू , धम्मकल डू , टरक मटेकड . कधीकधी स ट्हट्त्य यक सांदभा घेऊन टोपणन वां घेतली ज त त. उद : ट्पवळ ड ांट्बस, ठणठणप ळ, सख र म गटणे. तर कधी ती व्यवस यट्नष्ठ सांदभ ातून येत त. उद : ३_१४ ट्वट्क्षप्त अददती11 . अशी व्यट्क्तमत्य वां आपल्य लेख -प्रट्तस द ांतून मग आपली ज लीय प्रट्तम घडवत ज त त. त्य य ांतले क ही आत मर ठी आांतरज लट्वश्व त च ांगलेच सुप्रट्सद्ध (ककव कु प्रट्सद्ध) आहेत. क ही वेळ एकच व्यक्ती एक हून अट्धक टोपणन व ांट्नशी व वरू ल गते12 . मग इथले क ही ट्डटेट्क्टव्ह लोक त्य य ां च म ग क ढत त. एकां दरीत , टोपणन व ांमुळे इथलां आभ सी आयुष्य रांजक होतां. भ रतीय म णूस व दट्वव दट्प्रय असतो असां अमत्य या सेन य ांचां मत आहे. मर ठी सांव दस्थळ ांवर य च पुरेपूर प्रत्य यय येतो. एकमेक ांशी ट्वतांड व द घ लण्य ची प्रदीघा परांपर असण रे इथले दोन प्रमुख गट म्हणजे मूर्वतभांजक , ट्ववेकट्नष्ठ , उद रमतव दी लोक ांच गट आट्ण ट्वषय नुस र टोक ची असट्हष्णू भूट्मक घेण रे वेगवेगळे गट. धमा , ज त , प्र ांत , देश, ललग, र जकीय ट्वच रसरणी अश अनेक अट्स्मत ांच्य सांदभ ात अश भूट्मक घेतल्य ज त त. ट्ववेकट्नष्ठ लोक ांस ठी इथे व परलां ज ण रां
9
हे इथे रुळलेले शब्द अजूनही प रांपटरक
8 9
स्लँग डेट 10 आजक ल फे सबुक व्यवस्थ पन खऱ्य न व ट्नशी व वरण्य च आग्रह धरू ल गलां आहे. 11 गट्णत त ‘प य’ ही मूलभूत सांख्य सुम रे ३.१४ इतकी आहे; त्य य च इथे सांदभा आहे 12 त्य य ल इथे डुट्ललके ट आय.डी. उफा डु.आय.डी. असां म्हटलां ज तां.
2
ट्वशेषण म्हणजे ‘ट्वच रजांत ’, तर ध र्वमक असट्हष्णुत द खवण ऱ्य ांन इथे ‘भडक भगवे’
13
असां म्हटलां ज तां. NRI लोक ह
14
इथल आणखी एक गट. ‘( आमच्य ) अमेटरके त असां असतां’ असां म्हणण ऱ्य ांन लगेच ‘ट्हरव म ज’
असां म्हणून इथे ट्हणवलां
ज तां. व दट्वव द करण्य स ठीचे इथले क ही नेहमीचे ट्वषय म्हणजे दक्के ट , भ रत-प दकस्त न-क श्मीर, स वरकर, ग ांधी, लहदूमुसलम न सांबांध, स्त्री-पुरुष तुलन , आट्स्तक-न ट्स्तक व द, अांधश्रद्ध , पुणेकर, लेख न त प्रम णभ ष व पर वी क , इत्य य दद. य वरून इथे पडण रां मर ठी मन चां प्रट्तलबब कसां असेल य च अांद ज य व . फे सबुकस रख्य सांव दस्थळ ांवरदेख ील मर ठीजन दकरकोळ व दट्वव द घ लत न क्वट्चत ददसत त , पण सतत बदलत्य य ब ईटस ईझ अपडेट मुळे त्य य ांचां स्वरूप क हीसां मय ाददत र हतां असां व टतां. वृत्तपत्र, टेट्लट्व्हजन य ांस रख्य प रांपटरक प्रस रम ध्यम ांत व दट्वव द शक्य असत त , पण उपलब्ध असण ऱ्य मय ाददत ज गेत ककव वेळ त कोणत्य य प्रट्तदक्य प्रक ट्शत कर यच्य य ल अपटरह यापणे सांप दकीय (आट्ण आजक ल टीआरपीची) च ळण ल गते. अनेक वृत्तपत्रां आत आपल्य आांतरज ल आवृत्त्य क ढत त. ट्तथां व चक ांच्य प्रट्तदक्य ांन ज ग असते आट्ण त्य य तल्य क ही छ पील आवृत्तीतही ददल्य ज त त. बदलत्य य व चकवग ाशी आट्ण नव्य म ध्यम शी जोडू न घेण् य च ह एक स्तुत्य य प्रयत्न म्हणत येईल, पण त्य य तही बऱ्य पैकी सांप दकीय च ळणी ल गत अस वी अस म झ प्रथमदशी अांद ज आहे. त्य य म न नां मर ठी सांव दस्थळ ांवर अश मय ाद फ रश येत न हीत. हे त्य य ांच्य लोकट्प्रयतेम गचां एक क रण अस वां असां व टतां. व द ांमध्ये अनेकद खूप टोक च्य असट्हष्णू भूट्मक घेतल्य ज त त आट्ण कधी कधी त्य य तून गांभीर पटरट्स्थती उद्भवते. अश च एक व दप्रसांगी ‘समललगी वतान हे अनैसर्वगक आहे’, असां मत अनेक जण व्यक्त करू ल गले. तेव्ह त्य य सांकेतस्थळ वर नेहमी व वर असण ऱ्य आट्ण अनेक ांच्य आदर ल प त्र असण ऱ्य एक सदस्य नां एक लट्लत लेख ट्लहून त्य य त आपण समललगी असल्य ची कबुली ददली. आभ सी जगत त क होईन , पण आपल्य ट्नत्य य पटरचय तल्य एक व्यक्तीची ही कबुली (आट्ण समललगी असण्य त क ही गैर आहे अशी कोणतीही अपर धी भ वन त्य य म गे नसणां) ही गोष्ट ट्तथे व वरण ऱ्य अनेक ांन अांतमुाख करण री आट्ण असट्हष्णू सदस्य ांन ट्नरुत्तर करण री होती. अश पद्धतीनां मोकळी वैच टरक घुसळण इथे होऊ शकते हे य सांव दम ध्यम चां स मर्थया म्हणत येईल. य वैच टरक घुसळणील दुसरी ब जूही आहे. कधीकधी क ही सदस्य अश व दट्वव द ांत श ट्ब्दक हमरीतुमरीवर येत त.
टोपणन व नां व वरत न लोक अट्धक आक्स्त ळे होत त असांही त्य य म गचां एक क रण असू शके ल. सांप दक ांच्य मजीनुस र कमीअट्धक प्रम ण त ह आक्स्त ळेपण सहन के ल ज तो. कोणत्य य ही कवट्य वर जसे क ही सदस्य त्य य ांच्य आक्स्त ळेपण मुळे लोकट्प्रय असत त , तसांच इथेही होतां. नवे सदस्य कधीकधी य ल बुजत त ककव घ बरत त. एख द्य सदस्य च खूप उपद्रव होऊ ल गल आहे असां जर सांकेतस्थळ च्य व्यवस्थ पन ल व टलां , तर म त्र त्य य चां सदस्यत्य व क ही क ळ पुरतां ककव क यमचां रद्द होऊ शकतां. इतर सदस्य मग अश सदस्य ची ककव व्यवस्थ पन ची ब जू घेऊन त्य य त उतरत त. मग य वरून पुन्ह दोन्ही ब जूांनी ट्गल्ल के ल ज तो, म न पम न चे प्रयोग होत त ककव व दट्वव द होत त. थोडक्य त , मर ठी म णस ांनी उभ्य के लेल्य कोणत्य य ही स म ट्जक सांस्थेत च लण रां र जक रण, ट्तथले हेवेद वे, कां पूब जी वगैरे सवा गोष्टींचे प्रत्य यय य सांव दज ळ्य तही येत त. टोपणन व आडू न आक्स्त ळेपण नां शेरेब जी करणां ही इथली एक ब जू झ ली ; पण टोक ची तका कठोर आट्ण ट्ववेकट्नष्ठ भूट्मक घेऊन सूय ाख लच्य (आट्ण त्य य पल्य डच्य ही) सवा ट्वषय ांवर मतां प्रदर्वशत करणां ककव सदस्य ांच्य ट्लख ण त व्यक्त झ लेल्य ट्वच र ांवर मूलभूत प्रश्न उपट्स्थत करून त्य य ांन भांड वून सोडणां ह आपल्य व दट्वव दट्प्रय सम ज च अजून एक पैलू इथे प्रकष ानां ज णवतो. फलजयोट्तष , न डीग्रांथ अश गोष्टींवर श्रद्ध असण रे क ही लोक इथे क यारत आहेत. त्य य ांच च ांगल च सम च र इथले ट्ववेकव दी लोक घेत त. प रांपटरक म ध्यम ांच्य तुलनेत इथे अट्धक लोकश ही असते हे खरां ; पण त्य य चीच दुसरी ब जू म्हणजे लेख क च्य प्रत्य येक ट्वध न ल तक ाच्य कसोटीवर घ सून त्य य ची वैधत पडत ळून प हण रे हे आग्रही लोक कोणत्य य ही प्रगल्भ लोकश हीत अांतभूात असण ऱ्य जब बद रीची लेख क कडू न अपेक्ष करत त. क हींन हे कीस प डणां व टू शकतां, पण अनेकद असां ददसतां की य पृच्छ ांन समांजसपणे आट्ण जब बद रीनां जे लेख क स मोरे ज त त , त्य य ांच्य ट्वषयीच लोक ांच आदर व ढील ल गतो. आभ सी
13 14
‘भ’च्य अनुप्र स वरून ह अपशब्द आहे हे सहज लक्ष त य वां. अमेटरकन नोट ांच्य रांग वरून हे अट्भध न आलेलां आहे.
3
इथे हेदेख ील लक्ष त घेतलां प ट्हजे , की य स्थळ ांवर होण ऱ्य स म ट्जक घुसळणीतून ट्जवलग मैत्रसुद्ध ट्नम ाण होत त. आपल्य आयुष्य तल्य च ांगल्य -व ईट घटन , सुख दुख ां आट्ण स्मृती कोणत्य य ही स म ट्जक सांव दज ळ्य प्रम णे इथेही लोक इतर ांबरोबर व टू न घेत त. अधूनमधून इथले सदस्य आपलां आभ सी जग सोडू न खऱ्य ट्वश्व त एकमेक ांन भेट त त. मग त्य य भेट ींचे
‘कट्ट वृत्त ांत ’ इथे फोटोंसह ट कले ज त त आट्ण त्य य वर पुन्ह शेकडो प्रट्तस द येत त. थोडक्य त , हे स म ट्जक सांव दज ळां के वळ
आभ सी जग पुरतां उरत न ही. भ रतीय म णस च्य कु टु ांबट्प्रय स्वभ व नुस र ही सांव दस्थळां हेही एक कु टु ांब असल्य स रखां सदस्य ांचां वतान असतां. व दट्वव द व्यट्तटरक्त मर ठी सांव दस्थळ ांवर लट्लत ट्लख ण ची रेलचेल असते. मह र ष्ट्र अजून रट्वदकरण मांड ळ च्य प्रभ व तून ब हेर पडलेल न ही, हे इथल्य कट्वत प हून पदोपदी ज णवतां. क ही खटय ळ सदस्य अश गोडगोड कट्वत ांची ट्वडांबनां करून त्य य ांची ट्खल्लीसुद्ध उडवत त. छ य ट्चत्रां, प ककृ ती, स्व नुभव ध टरत लट्लत लेख अशी स मग्रीही इथे मुबलक ट्मळते. दज ाच्य ब बतीत ट्वच र के ल , तर म त्र अद्य प बर च पल्ल ग ठ यच आहे असां ददसतां. मर ठी मन अजूनही स्मरणरांजन तच अडकू न पडलां आहे, असांही अनेकद ज णवतां. अश सवा प्रक रच्य ट्लख ण ल च ांगलां स ट्हत्य य म नून त्य य ची उद रहस्ते भल मण करण रे अनेकजण इथे स पडत त. त्य य च त्य य च वतुाळ त व वरून क हीसां कू पमांडू कपण अांगी रुजण्य च सांव दज ळ्य मध्ये जस असतो, तस च तो इथेही ददसतो. थोड्य वेगळ्य पटरसर त व वरण ऱ्य लोक ांचे स्व नुभव मग य प श्वाभूमीवर नजरेत भरत त. असे वेगळे अनुभव स ांगण ऱ्य लेख ांची सांख्य एकू ण ट्लख ण च्य तुलनेत फ र थोडी असते ; तरीही असे लेख कधीकधी ट्नर ळ दृट्ष्टकोन ककव म ट्हती देऊन ज त त. उद हरण था, वेश्य वस्तीत ककव सम ज च्य ट्नम्नस्तर त व वर असण ऱ्य चे अनुभव , नक्षलग्रस्त भ ग त क यारत असण ऱ्य एक प्रश सकीय अट्धक ऱ्य ल येण रे दैनांददन अनुभव आट्ण त्य य अनुभव ांती सरक रट्वरोध त असण ऱ्य ांकडे प हण्य च त्य य च घडत ज ण र दृट्ष्टकोन य ांस रख्य इथे आढळण ऱ्य क ही गोष्टी सवास म न्य आयुष्य जगण ऱ्य व चक ांन रोचक व टत त , हे त्य य ांच्य प्रट्तस द ांतून लगेच लक्ष त येतां. त्य य ट्नट्मत्त नां मूल्यव्यवस्थ , उपेट्क्षत सम ज अश गोष्टींबद्दल चच ादेख ील इथे घडत त. पुस्तक ांट्वषयीचां ककव ट्चत्रपट ांट्वषयीचां रसग्रहण त्य मक ट्लख णदेख ील इथे अनेकद आढळतां. ‘पुस्तकट्वश्व’ हे सांकेतस्थळ के वळ पुस्तक ांन व ट्हलेलां आहे. ‘म यबोली’ य सांकेतस्थळ वर नुकतीच पुस्तक रसग्रहण स्पध ा आयोट्जत करण्य त आली होती. असे उपक्म मर ठी म णस च्य कल प्रेम ची ग्व ही देत त हे खरां, पण अश म ध्यम ांद्व रे इथले सदस्य जे ट्लट्हत त त्य य त तोचतोचपण फ र आढळतो. अरुण कोलटकर ककव ह रुकी मुर क मी अश थोड्य वेगळ्य स ट्हट्त्य यक ांची दखल इथे कधीतरी अपव द नां घेतली ज ते, पण त्य य च त्य य ठर ट्वक लोकट्प्रय लेख क ांची ट्वभूतीपूज म ांड ण रे लेख ककव चचेत असण ऱ्य पुस्तक ांच्य गोष्टी स ांगून परखड ट्वश्लेषण ल बगल देण् य चे प्रक र अट्धक आढळत त. ट्शव य, मर ठी ही अट्भज त भ ष आहेच ककव मर ठी स ट्हत्य य ज गट्तक दज ाचांच आहे, य स रख अट्स्मतेच कां ठ ळी ककव अट्भट्नवेशी आट्वष्क रदेख ील ब हेरच्य स रख च इथेही आढळतो. प रांपटरक म ध्यम ांतूनही आजक ल दजेद र स ट्हत्य यपरीक्षणां ककव ट्वश्लेषण त्य मक ट्लख ण अपव द नांच आढळतां, त्य य मुळे आजच्य मर ठी स ट्हत्य यव स्तव चां क हीसां ट्नर श जनक प्रट्तलबब य म ध्यम तसुद्ध पडतां असां म्हणत येईल. इथे ट्लट्हत्य य असण ऱ्य मर ठी म णस चां थोडां ट्वश्लेषण के लां तर त्य य तलां वैट्वध्य ठळक होतां. वय नुस र ककव स्वेच्छेनां ट्नवृत्त झ लेले क ही वयोवृद्ध लोक इथे व वरत त. ट्वट्वध उद्योगधांद्य ांमध्ये आट्ण प्रख्य त बहुर ष्ट्रीय कां पन्य ांमध्ये व्यवस्थ पन दद स्वरुप त क यारत असण रे मध्यमवयीन व्य वस ट्यक इथे आढळत त. श स्त्रज्ञ, प्र ध्य पक , सांगणक अट्भयांते, ट्वद्य थी असे अनेक वय ांचे उत्य स ही तरुण इथे पडीक असत त. क हींच इथल व वर प हून त्य य ांन य स्थळ ांचां व्यसन ल गलां आहे की क य , असांही व टतां. देशी-ट्वदेशी व स्तव्य असण रे अनेक लोक इथे येत असल्य मुळे ददवस चे २४ त स इथे गजबज असते. उत्य स ह नां आट्ण आग्रह नां एवढे लोक मर ठीत ट्लट्हत त आट्ण ते व चत त ही च ांगली गोष्ट आहे, पण एवढांच पुरेसां आहे क ? पूवी कधीही नव्हत एवढ म ट्हतीच स ठ आज आांतरज ल वर सहज उपलब्ध आहे. अनेकट्वध ट्वषय ांतल्य तजज्ञ लोक ांची मतमत ांतरां आत सहज घरबसल्य व च यल ट्मळत त. जगभर तली पुस्तकां आांतरज ल वरून म गवत येत त. असांख्य दजेद र ट्सनेमे आत उपलब्ध आहेत. देशोदेशीची सांस्कृ ती प ट्हलेल आट्ण आांतरज ल वर इतक व वर असण र मर ठी म णूस अजूनही त्य य च त्य य च ट्वषय ांत क रमतो? ट्शळ्य कढील पुनःपुन्ह ऊत क आणत र हतो? य सांव दस्थळ ांवरच परीघ इतक मय ाददत धोक कोणत्य य ही
4
क ? हे प्रश्न म त्र अांतमुाख करत त. आपल इट्तह स ज ज्ज्वल्यच असतो. बोधप्रद ककव स म ट्जक क य ाट्वषयीचां पुस्तक/ट्चत्रपट असेल तर त्य य ल च ांगलांच म्हण यचां असतां. ब लपणच्य आठवणी गोडच असत त. खेड्य तल्य आयुष्य ट्वषयी उस सेच ट क यचे असत त. पट्हलां प्रेम ककव प्रेमभांग अश ट्वषय ांवरच्य हळव्य , हुळहुळत्य य कट्वत करणां हे मन उलून आलेल्य तरल कवीचां लक्षण असतां. ट्नसगारम्य स्थळ ांचे फोटो छ न छ न असत त आट्ण लह न मुल ांचे फोटो तर मह नच असत त. कमनीय तरुणी ककव अस्त ल ज ण र सूया, फ रतर गुर खी वगैरेंची ट्चत्रां सुांदरच असत त आट्ण ‘ते मॉडना आटा वगैरे आपल्य ल क ही कळत न ही ब्वॉ’ अस पुलां-पुरस्कृ त अट्भट्नवेश अजूनही अट्भम न नां ब ळग यच असतो... हे असां कू पमांडू कत्य व आपण दकती ददवस ट्मरवण र, अस प्रश्न इथलां बरांचसां स ट्हत्य य व चून पडतो. य म ध्यम च्य क ही मय ाद म न्य के ल्य तरीही लेख त म्हटल्य प्रम णे त्य य ल ख स त्य य ची अशी त कददेख ील आहे. आज मर ठी म णूस य म ध्यम च पुष्कळ व परही करतो, पण पुरेश त कदीनां तो होतो, असां क ही म्हणत येत न ही. इतर म ध्यम ांतून ट्लट्हते लेख क जर इथे क यारत झ ले , तर हे ट्चत्र कद ट्चत बदलू शके ल. म त्र त्य य स ठी इथल्य सदस्य ांन अपेट्क्षत असण री जब बद री त्य य लेख क ांन स्वीक र वी ल गेल. आपलां प्रत्य येक ट्वध न ट्वच रपूवाक म ांड ण्य ची ट्शस्त ब णव वी ल गेल ; आपल्य ट्लख ण वर होण ऱ्य व दट्वव द ल स मोरां ज वां ल गेल आट्ण आपल्य मत ांट्वषयी उपट्स्थत झ लेल्य प्रश्न ांन उत्तरां देण् य ची तय रीही ठे व वी ल गेल . आजचे अनेक सुपटरट्चत लेख क य ल घ बरतील असां व टतां. एकां दरीत इथलां ट्चत्र आट्ण य आभ सी जग ब हेरच्य मर ठी सम ज त आढळण रां ट्चत्र ही एकमेक ांहून फ र वेग ळी नस वीत.
‘आजच सुध रक ’ य ट्ववेक व द ल व ट्हलेल्य म ट्सक त नुकत च एक लेख व चल . ‘मर ठी तरुण क य व चत त?’ अश
शीषाक च ह लेख श्री. नांद खरे य ांनी ट्लट्हलेल आहे. स म ट्जक चळवळीत भ ग घेण् य स ठी उत्य स ह नां एकत्र आलेल्य क ही उच्चट्शट्क्षत तरुण-तरुणींच्य व चन ट्वषयीची क ही ट्नरीक्षणां त्य य त नोंदवलेली आहेत. ते ट्चत्रदेख ील फ रसां आश द यक न ही. त्य य मुळे सम रोप त असां म्हण वांसां व टतां की एकट्वस व्य शतक त व वरण ऱ्य सु ट्शट्क्षत , सुसांस्कृ त मर ठी म णस नां मर ठीत सोशल नेट वर्ककग कर वां ककव करू नये ते आपलां आपण ठरव वां , पण आपल परीघ ट्वस्त रणां, ट्वच रकक्ष व्य पक करणां, ट्ववेकव द अांगी ब णवणां आट्ण त्य य द्व रे अट्धक प्रगल्भ होणां आज ट्नत ांत गरजेचां आहे.
-
अट्भजीत रणददवे
(rabhijeet@gmail.com)
5